विखुरते आभाळ

             'प्रेम म्हणजे पाप' हाच एक inbuilt व्हायरस  घातला जातोय प्रत्येकाच्या डोक्यात समाजाकडुन... ....प्रेम होणं हा एक माणवाचा स्वभावधर्म आहे.....its a natural thing.मग ते वाईट  कसं असु शकेल?  ..फक्त ते व्यावहारीक नाही म्हणुन....? कुणीतरी म्हटलेलाच आहे कि "ज्याला निसर्गाचं वरदान आहे ते पाप कसे होईल."
              प्रेम ही वयक्तीकच बाब असते प्रथमतः पण जेव्हा सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हाच ही बाब सामाजिक होते. नाहीतर ती जन्मभर वयक्तीकच असणार असते.
              प्रेमाच्या योग्य-अयोग्यतेच्या भानगडीत पडुच नये कोणी.  फक्त त्या प्रवाहाला योग्य ती वाट करून द्यायला हवी....प्रेम ही एक कन्स्ट्रक्टीव उर्जा  असते .....त्याला  आपण आपली ताकद बनवली पाहीजे.
              प्रेम करणार् याने त्या बदल्यात होकाराची सक्ती करु नये,आणि नकार देणार्याने सुद्धा त्त्याबदल्यात नाक मुरडण्यपेक्षा त्याकडे त्रयस्थ नजरेने बघायला पाहिजे आंणि त्याच्या  भावना तो यांच्यातील नात्याला योग्यायोग्यतेची कसोटी लावण्याचा अधिकार त्रयस्थास नसतो...... 
               कुणाला 'आपल्या वर कुणीतरी प्रेम करतंय' हीच गोष्ट सहन होत नाही ,तर कुणाला आपल्या प्रेमाची दखल घेतली जात नाही ही...
                माझ्यासाठी जर कुठे प्रेम उत्पन्न होत असेल  तर मी सुदैवीच झालो की....एरवी दुसर्याचा विचार करायला इथे वेळ आहेच कुणाला.....पण तरीही मला त्या प्रेमाशी काही देणेघेणे नसेल तर   मी त्या प्रेमाकडे दुर्लक्ष करायला हवं...त्या प्रेम उत्पन्न करणार् या व्यक्तीकडे नाही.मला पावसात भिजायला नसेल  आवडत तरीही मी धोधो पाऊस बघु शकतोच की..  (अर्थात त्याची सक्ती  नसायलाच पाहिजे.....)
मग बघुया कोण होतंय उध्वस्त प्रेमात ते.......



Art Work borrowed from Web.
   

               Right now the whole world is enjoying the peak of the individuality, at least we are showing like that. But some fractions of being human are still untouched or in these concerns we are going back by centuries.
               On one hand we are devotee of love story of Lord Krishna and other hand  we are misguiding the new generations about love.
               So let's do holy love with full of heart.don't compair your feelings with others.

Comments

Popular posts from this blog

All gave Some...Some gave all

Silence...my beloved!

गज़ब हो गया | Gajab ho gaya