माझी मायबोली
मराठी भाषा...
एक भावना व्यक्त करायचं अनोखं शस्त्र...
जसं प्रत्येक मराठ्याने परीधान केलेलं वस्त्र ,
मराठी भाषा...
महाराष्ट्राची आन-बान-शान...
विविध रूपे त्याची व मोठं रान ,
मराठी भाषा...
हिच्या शब्द - सागराची अपार आहे खोली...
अशी हि तुमची-आमची मराठी मायबोली..
Ooh...nice....
ReplyDelete