विखुरते आभाळ
'प्रेम म्हणजे पाप' हाच एक inbuilt व्हायरस घातला जातोय प्रत्येकाच्या डोक्यात समाजाकडुन... ....प्रेम होणं हा एक माणवाचा स्वभावधर्म आहे.....its a natural thing.मग ते वाईट कसं असु शकेल? ..फक्त ते व्यावहारीक नाही म्हणुन....? कुणीतरी म्हटलेलाच आहे कि "ज्याला निसर्गाचं वरदान आहे ते पाप कसे होईल." प्रेम ही वयक्तीकच बाब असते प्रथमतः पण जेव्हा सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हाच ही बाब सामाजिक होते. नाहीतर ती जन्मभर वयक्तीकच असणार असते. प्रेमाच्या योग्य-अयोग्यतेच्या भानगडीत पडुच नये कोणी. फक्त त्या प्रवाहाला योग्य ती वाट करून द्यायला हवी....प्रेम ही एक कन्स्ट्रक्टीव उर्जा असते .....त्याला आपण आपली ताकद बनवली पाहीजे. प्रेम करणार् याने त्या बदल्यात होकाराची सक्ती करु नये,आणि नकार देणार्याने सुद्धा त्त्याबदल्यात नाक मुरडण्यपेक्षा त्याकडे त्रयस्थ नजरेने बघायला पाहिजे आंणि ...